आसू

पहाटे पहाटे आसवांना तुझ्या प्राशून घेतो…..
दिवस मग त्यावरच मी जगून घेतो…..

@राम मोरे

Advertisements

डंख

cry boy

A teenage boy crying

डंख मला मारणारे
लोक अनेक होते
वाह रे दोस्तांनो
आस्तीन चे साप तुम्हीच तर होते

@राम मोरे/२६०६२०१५/०७२४

विठ़्ठल

जखमा व्यापून पायी
वारकरी राउळी पोहोचला
विठ्ठल त्याचा मात्र
फक्त बघत राहिला

@राम मोरे/२७०६२०१५/०११०

भोग

कोण असे जगती भोगले ना दु:ख कधी
देवास ही ना भोग चुकले साहने कधी
करमाची रे करावी पुजा प्रत्येक जन्मी
फुटतील कोंब सुखाचे कधी ना कधी !

@राम मोरे/०४०७२१५/१५१५